Take a fresh look at your lifestyle.

जळगांव जिल्हा परिषदेत भरती; लवकर करा अर्ज

0

पदाचे नाव- विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण- जळगाव

एकूण जागा- 01

अर्ज पद्धती- ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 29 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव

अधिकृत वेबसाईट – zpjalgaon.gov.in