Take a fresh look at your lifestyle.

पुणे महानगर पालिका अंतर्गत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात भरती

0

एकूण जागा- 113

पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सांख्यिकीतज्ज्ञ, शिक्षक/ प्रदर्शक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता- MBBS, MD/MS / DNB in the concerned subject (मूळ जाहिरात वाचा)

नोकरी ठिकाण- पुणे

परीक्षा फी- 

खुल्या प्रवर्गासाठी – रु.500/-

राखीव प्रवर्गासाठी – रु.300/-

अर्ज पद्धती- ऑनलाइन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, मंगळवार पेठ, ऍडमिन ऑफिस, पुणे

अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in