Take a fresh look at your lifestyle.

वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालयात मोठी भरती

0

एकूण जागा- 166

पदाचे नाव- डीन, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, शिक्षक सह एलएमओ, एपिडेमियोलॉजिस्ट सह सहाय्यक प्राध्यापक, बालरोगतज्ञ, सामान्य शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, न्यूरो सर्जन, नेफ्रोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हृदयरोगतज्ज्ञ, छाती रोग विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण- सिल्वासा

अर्ज पद्धती- ऑफलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- संचालक कार्यालय, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, दादरा आणि नगर हवेली, सिल्वासा – 396230

अधिकृत वेबसाईट – dnh.gov.in