12वी ते पदवीधरांना संधी! विश्वास को ऑप बँकेत नाशिक येथे भरती
पदाचे नाव- अधिकारी/ क. अधिकारी, IT व्यवस्थापक, IT अधिकारी, लिपिक, चालक /शिपाई
शैक्षणिक पात्रता- HSC, Graduation,Graduation in IT / CS (मूळ जाहिरात सविस्तर वाचा)

एकूण जागा- 08
नोकरी ठिकाण- नाशिक
परीक्षा फी- रु.100/-
अर्ज पद्धती- ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 30 जुलै 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- विश्वास को ऑप बँक लिमिटेड, विश्वविश्वास पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक – 13
अधिकृत वेबसाईट – vishwasbank.com
