Take a fresh look at your lifestyle.

10 वी ते पदवीधरांना संधी; महाराष्ट्र मेट्रो मध्ये भरती

0

पदाचे नाव- महाव्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ कार्यालय सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, मल्टी टास्किंग स्टाफ कम मोटर चालक

एकूण जागा- 11

शैक्षणिक पात्रता- SSC / Any Gradation/MBA/PGDM/BE / B.Tech (मूळ जाहिरात सविस्तर वाचा)

नोकरी ठिकाण- नागपूर, पुणे

अर्ज पद्धती- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 26 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- महाव्यवस्थापक(HR), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, VIPरोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ,नागपूर-440010

अधिकृत वेबसाईट- www.mahametro.org