इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे भरती
पदाचे नाव- प्रोजेक्ट सायंटिस्ट-III, प्रोजेक्ट सायंटिस्ट-II, प्रोजेक्ट कंसल्टंट , प्रोग्राम मॅनेजर, प्रोजेक्ट सायंटिस्ट-I, सिनियर प्रोजेक्ट असोसिएट , प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रोजेक्ट असोसिएट-II, टेक्निकल असिस्टंट , असोसिएट इंजिनियर (इलेक्ट्रिकल)

एकूण जागा-56
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
नोकरी ठिकाण- पुणे/संपूर्ण भारत
परीक्षा फी- फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 05 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- www.tropmet.res.in
