इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे भरती
पदाचे नाव- सहाय्यक प्राध्यापक, स्त्री वैद्यकीय अधिकारी सह अधिव्याख्याता, प्रसतिपूर्व अधिकारी

पद संख्या- 25 जागा
अर्ज पद्धती- उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात येत आहे.
मुलाखतीचा पत्ता- अधिष्ठाता कार्यालय, ‘इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सीए रोड, नागपूर, – 440018
मुलाखतीची तारीख- 18 जुलै 2022 रोजी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीला हजर रहावे.
अधिकृत वेबसाईट- www.iggmc.org
