Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा आणि सत्र न्यायालय गोवा येथे विविध पदासाठी भरती

0

पदाचे नाव- न्यायालय व्यवस्थापक, स्टेनोग्राफर ग्रेड-III, लोअर डिव्हिजन क्लर्क, चालक, बेलिफ, प्रोसेस सर्व्हर, प्यून (एमटीएस), लिफ्टमन, वॉचमन

पद संख्या- 113 जागा

अर्ज पद्धती- ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश कार्यालय, दक्षिण गोवा, मडगाव

अर्जाची शेवटची तारीख- 25 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- districts.ecourts.gov.in/india/goa/southgoa