Take a fresh look at your lifestyle.

इंडियन लॉ सोसायटी, पुणे येथे ग्रंथपाल, सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती

0

पदाचे नाव- ग्रंथपाल, सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या- 42 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी.

अर्ज पद्धती- ऑनलाइन

अर्जाची शेवटची तारीख- 10 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- ilslaw.edu