10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी! भारतीय नौदलात मोठी भरती
पदाचे नाव- फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन

पद संख्या- 220 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी
अर्ज पद्धती- ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता- फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (SO CRC’ साठी) मुख्यालय ईस्टर्न नेव्हल कमांड, युटिलिटी कॉम्प्लेक्स (दुसरा मजला), नेव्हल बेस विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश – 530014
अर्जाची शेवटची तारीख- 22 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- www.joinindiannavy.gov.in
