महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, अंतर्गत ठाणे येथे भरती
पदाचे नाव- विषय विशेषतज्ञ, लघुलेखक, वाहन चालक
शैक्षणिक पात्रता- 10th/12th/ Master Degree

एकूण जागा- 05
नोकरी ठिकाण- ठाणे
अर्ज पद्धती- ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 12 जुलै 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- मा. सहयोगी अधिष्ठाता, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई- 400012
अधिकृत वेबसाईट- www.kvkthane.co.in
