संघ लोकसेवा आयोग(UPSC) अंतर्गत भरती
पदाचे नाव- वैमानिक अधिकारी, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक

पद संख्या- एकूण 13 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी
अर्ज पद्धती- ऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख- 14 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट- upsc.gov.in
