इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर मध्ये भरती
पदाचे नाव- अंतर्गत शास्त्रज्ञ, वरिष्ठ वित्त अधिकारी,वित्त अधिकारी

पद संख्या- 09 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी
अर्ज पद्धती- ऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख- 15 जुलै2022
अधिकृत वेबसाईट- cmet.gov.in
