सर्वोच्च न्यायालयात मोठी भरती
एकूण जागा- 210

पदाचे नाव- ज्युनियर कोर्ट असिस्टंट (ग्रुप-B)
शैक्षणिक पात्रता- (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. (iii) संगणक ऑपरेशनचे ज्ञान.
वयाची अट- 01 जुलै 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- दिल्ली
परीक्षा फी- General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: ₹250/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट- examinationservices.nic.in
