Take a fresh look at your lifestyle.

मुदतवाढ– MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर; विविध रिक्त पदांची होणार भरती

0

एकूण जागा- 161

पदाचे नाव- सहाय्यक संचालक, मुख्याधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सहायक आयुक्त, उप अधीक्षक, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट

खुल्या प्रवर्गासाठी- 38 वर्षे

मागासवर्गीय/अनाथ- 43 वर्षे

नोकरी ठिकाण- महाराष्ट्र

परीक्षा फी

अमागास – रु. 544/-

मागासवर्गीय – रु. 344/-

अर्ज पद्धती- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24 जून 2022(मुदतवाढ )

अधिकृत वेबसाईट- mpsc.gov.in