गोवा विद्युत विभागात मोठी भरती
पदाचे नाव- लाईन हेल्पर

पद संख्या- एकूण 255 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी
अर्ज पद्धती- ऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख- 4 जुलै2022
मूळ जाहिरात वाचण्यासाठी cbes.goa.gov.in/advertisement
अधिकृत वेबसाईट- www.goaelectricity.gov.in