महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC) अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2021
एकूण जागा- 250

पदाचे नाव- पोलिस उपनिरीक्षक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट
खुल्या प्रवर्गासाठी– 35 वर्षे
मागासवर्गीय/ अनाथ– 40 वर्षे
नोकरी ठिकाण- महाराष्ट्र
परीक्षा फी
अमागास- रु. 844/-
मागासवर्गीय- रु. 544/-
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 29 जून 2022
अधिकृत वेबसाईट- mpsc.gov.in
