Take a fresh look at your lifestyle.

ठाणे महानगरपालिकेत भरती

0

पदाचे नाव- जलनिर्देशक / जलजिवरक्षक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

एकूण जागा- 06

नोकरी ठिकाण- ठाणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- नागरी सुविधा केंन्द्र, तळमजला, प्रशासकिय भवन, ठाणे महानगरपालिका, (मुख्यालय), चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प) – 400601

अधिकृत वेबसाईट- thanecity.gov.in