Take a fresh look at your lifestyle.

8वी, 10वी पास विद्यार्थ्यांना संधी! नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे ‘अप्रेंटिस’ पदाच्या 338 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटिस

पदसंख्या- 338

शैक्षणिक पात्रता 

1) रिगर: 08 वी उत्तीर्ण

2) फोर्जर आणि हीट ट्रीटर: 10वी उत्तीर्ण

3) उर्वरित पदे: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI

शारीरिक पात्रता

उंची: 150 सेमी

छाती: फूगवून 05 सेमी जास्त

वजन: 45 kg

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 8 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- www.indiannavy.nic.in