Take a fresh look at your lifestyle.

पर्यटन संचालनालय अंतर्गत मोठी भरती

0

पदाचे नाव- पर्यटन प्रशिक्षक

पद संख्या- 18 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज पद्धती- ऑनलाइन

नोकरी ठिकाण- महाराष्ट्र

अर्जाची शेवटची तारीख- 27 जून 2022

अधिकृत वेबसाईट- www.maharashtratourism.gov.in