जळगांव येथे रोजगार मेळावा
मेळाव्याचे नाव- पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

पदाचे नाव- मशिन ऑपरेटर, हार्नेस ऑपरेटर
पदसंख्या- 250 जागा
पात्रता- खाजगी नियोक्ता
अर्ज पध्दती- ऑनलाईन नोंदणी
नोकरी ठिकाण- जळगाव
रोजगार मेळाव्याची तारीख- 28 ते 29 जून 2022
अधिकृत वेबसाईट- rojgar.mahaswayam.gov.in
