Take a fresh look at your lifestyle.

10/12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी! BRO अंतर्गत मोठी भरती

0

पदाचे नाव- स्टोअर कीपर टेक्निकल, मल्टी स्किल्ड वर्कर

पद संख्या- 876 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्जाची शेवटची तारीख- 11 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- www.bro.gov.in