कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, पुणे येथे भरती
पदाचे नाव- संशोधन सहयोगी, यंग प्रोफेशनल
पद संख्या- 05 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता- recruitment.dogr@icar.gov.in
अर्जाची शेवटची तारीख- 19 जून2022
अधिकृत वेबसाईट- dogr.icar.gov.in