Take a fresh look at your lifestyle.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘सहाय्यक शिक्षक’ पदासाठी 140 जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 140

पदाचे नाव व पद संख्या

1 सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम)- 117

2 सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम)- 23

शैक्षणिक पात्रता 

पद क्र.1: B.Sc,B.Ed/B.A, B.Ed/BP.Ed

पद क्र.2: B.Sc,B.Ed/B.A, B.Ed

नोकरी ठिकाण- पिंपरी-चिंचवड

परीक्षा फी- कुठल्याही प्रकारे फी नाही.

अर्ज समक्ष सादर करण्याचा पत्ता- माध्यमिक विद्यालय आकुर्डी, उर्दू जुना मुंबई पुणे रस्ता आकुर्डी पुणे-35

अर्ज सादर करण्याची तारीख- 11 जून 2022

अधिकृत वेबसाईट- www.pcmcindia.gov.in