Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! समाज कार्य पदवी व पदयव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी 31 जुलै पर्यंत प्रवेश अर्ज उपलब्ध

0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, धुळे या महाविद्यालयात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, दिल्ली [ IGNOU ] अंतर्गत समाज कार्य पदवी व पदयव्युत्तर पदवी अभ्यासक्रम BSWG & MSW चे जुलै 2022 Batch Admission दिनांक 31 मे 2022 ते 31 जुलै पर्यंत प्रवेश अर्ज उपलब्ध झाले आहेत.

शैक्षणिक पात्रता:- समाजकार्य पदवी (BSW) साठी 12 वी उतीर्ण आणि सामाजकार्य पदव्युत्तर पदवी (MSW) साठी कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. विशेष सूचना- प्रवेश प्रक्रिया हि ऑनलाईन आहे आणि यासाठी विद्यार्थ्यांना आपली ओरिजिनल कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागणार आहेत. ऍडमिशन घेण्यासाठी खालील लिंक चा वापर करावा.

https://ignouadmission.samarth.edu.in/

अधिक माहितीसाठी खालील लिंक चा वापर करावा

BSWG अभ्यासक्रमासाठी माहिती

https://egyankosh.ac.in/handle/123456789/68384

MSW अभ्यासक्रमासाठी माहिती

https://egyankosh.ac.in/handle/123456789/52503

अधिक माहितीसाठी संपर्क 

प्रा. रचना अडसूळे

9820436006

प्रा. सुनिता पाटील

9404566078/

9960524656

विशाल भदाणे

8668419366