मुंबई महानगर प्रदेश विकास प्रधिकरणात अधिकारी पदांसाठी भरती
पदाचे नाव- मुख्य अभियंता, उप मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता

पद संख्या- 15 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्जाची करण्याची शेवटची तारीख- 21 जून 2022
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- प्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन इमारत, 8वा मजला, वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051
अधिकृत वेबसाईट- mmrda.maharashtra.gov.in
