Take a fresh look at your lifestyle.

कर्मचारी राज्य विमा निगम(ESIC) अंतर्गत थेट मुलाखती द्वारे भरती

0

पदाचे नाव- वरिष्ठ रहिवासी, अर्धवेळ सुपर स्पेशालिस्ट

पद संख्या- 27 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- थेट मुलाखत

मुलाखतीची तारीख- 03, 04 जून 2022(मुलाखत वेळापत्रकानुसार) रोजी उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे

मुलाखतीचा पत्ता- प्रशासकीय ब्लॉक, 5 वा मजला, ESIC मॉडेल हॉस्पिटल भर्ती शाखा, ESIS हॉस्पिटल परिसर कांदिवली, आकुर्ली रोड, ठाकूर हाऊसजवळ, कांदिवली पूर्व, मुंबई-400101

अधिकृत वेबसाईट- www.esic.nic.in