10वी ते पदवीधर विद्यार्थ्यांना दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी
पदाचे नाव- शिक्षक, SDA, शिपाई

पद संख्या- 80 जागा
शैक्षणिक पात्रता- BA/ B.Ed/ B.Sc/ D.Ed/ MA/ M.Ed/ B.Com/ SSCLC Passed
अर्ज पद्धती- ऑफलाईन
नोकरीचे ठिकाण- बीड
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 मे 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, बेळगाव. ज्योती कंपाऊंड, क्लब रोड, कॅम्प, बेळगाव 590001
