Take a fresh look at your lifestyle.

NHM धुळे अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यू, स्टाफ नर्स

पद संख्या- 72 जागा

अर्ज पद्धती- ऑफलाईन

शैक्षणिक पात्रता- 12th Pass, MBBS, GNM/BSc

नोकरी ठिकाण- धुळे

शेवटची तारीख- 10 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवर , साक्री रोड धुळे

अधिकृत वेबसाईट www.arogya.maharashtra.gov.in