विद्यार्थ्यांनो संधी सोडू नका! इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल(ITBP) द्वारे हेड कॉन्स्टेबल पदांची मोठी भरती
पदाचे नाव- हेड कॉन्स्टेबल

पद संख्या- 248 जागा
शैक्षणिक पात्रता- 10+2
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 7 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट- itbpolice.nic.in
