Take a fresh look at your lifestyle.

भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, संचालक, वार्डन्स

पद संख्या- 44 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पद्धती- ऑनलाईन

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07 जून 2022

अधिकृत वेबसाईट www.bvp.bharatividyapeeth.edu