अणुऊर्जा शिक्षण संस्थेत विविध पदांची भरती
पदाचे नाव- PGT, TGT, ग्रंथपाल आणि PRT/ पूर्वतयारी शिक्षक
पद संख्या- 205 जागा

अर्ज पद्धती- ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 12 जून 2022
अधिकृत वेबसाईट- www.aees.gov.in