Take a fresh look at your lifestyle.

कर्मचारी राज्य विमा योजना रुग्णालय, औरंगाबाद येथे भरती

0

पदाचे नाव- अर्धवेळ विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी

पद संख्या- 04 जागा

शैक्षणिक पात्रता- MBBS

निवड प्रक्रिया- मुलाखत

नोकरी ठिकाण- औरंगाबाद

मुलाखतीची तारीख- 24 मे 2022

मुलाखतीचा पत्ता- प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, एमएच-ईएसआय सोसायटी, पी-१६, नारेगाव रोड, चिकलठाणा, एमआयडीसी औरंगाबाद

अधिकृत वेबसाइट- www.esic.nic.in