वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत भरती
पदाचे नाव- संचालक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी, सहायक प्रशिक्षण (अराजपत्रित), लिपिक टंकलेखक, निबंधक तथा सहाय्यक प्राध्यापक, कार्यालयीन अधिक्षक/स्टेनोग्राफर, आवार व वसतीगृह व्यवस्थापक, ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धत्ती- ऑफलाईन
वयोमर्यादा- 65 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता- वनामती, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन व प्रशिक्षण संस्था, धरमपेठ, नागपूर- 440010
शेवटची तारीख- 8 जून 2022
अधिकृत वेबसाईट- vanamati.org
