Take a fresh look at your lifestyle.

12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी! महाराष्ट्र वनविभाग नागपूर येथे भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता- 12वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण- नागपूर

पद संख्या- 04 जागा

निवड प्रक्रिया- मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- अमलतास पर्यटन संकुल खिल्लारी पोस्ट. पिपरिया ता. रामटेक जि. नागपुर

मुलाखतीची तारीख- 26 मे 2022

अधिकृत वेबसाईट- www.mahaforest.gov.in