रयत शिक्षण संस्था सातारा येथे ‘थेट मुलाखती’ द्वारे विविध पदांची मोठी भरती
पदाचे नाव- मुख्याध्यापक, समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला व संगीत शिक्षक, संगणक शिक्षक ग्रंथपाल, शिक्षण समुपदेशक

पद संख्या- 79 जागा
शैक्षणिक पात्रता- BA/MA/B.Sc/M.Sc/B.Ed/D.Ed/BCA/MCA
निवड प्रक्रिया- मुलाखत
मुलाखतीची तारीख- 19 मे 2022
मुलाखतीचा पत्ता- आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्रजी माध्यम शाळा, सातारा-415001
अधिकृत वेबसाईट- http://rayatshikshan.edu
