Take a fresh look at your lifestyle.

आता वाचणार वेळ आणि पैसा! घरबसल्या करा आधार कार्ड मध्ये बदल; जाणून घ्या सविस्तर

0

आताच्या काळामध्ये आधार कार्ड आपल्याकडे असणे खूप गरजेचे आहे, कारण कोणतेही शासकीय किंवा सरकारी योजना असेल त्यामध्ये आपल्याला आधार कार्ड असणे गरजेचे आहे.पण कधीकधी आपल्या आधार कार्ड मध्ये काही बदल करायचे असल्यास आपल्याला आधार सेंटर ला जावे लागते यामध्ये आपला वेळ आणि पैसे दोन्हीही वाया जातो, पण आता आपल्या आधार कार्ड मध्ये काही बदल करायचे असल्यास उदारणार्थ नाव, पत्ता, लिंग, जन्म तारीख इत्यादी मध्ये काही बदल करायचे असल्यास तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने त्यामध्ये बदल करू शकता. यासाठी तुम्हाला ५० रुपये चार्जेस आकारले जातील. पण हे बदल करण्यासाठी आपल्या आधार कार्ड ला आपला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.

आपल्या आधार कार्ड मध्ये काही बदल करायचे असल्यास खालील लिंक वर क्लिक करून UIDAIची वेबसाईट ओपन करा करा.

https://ssup.uidai.gov.in/ssup/