इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, मुंबई येथे भरती
पदाचे नाव- सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, आयटी सहयोगी, ग्रंथालय सहाय्यक, लेखा सहाय्यक, प्रशासकीय सहाय्यक.

पद संख्या- 07 जागा
शैक्षणिक पात्रता- मूळ जाहिरात बघा
अर्ज पद्धती- ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण- मुंबई
शेवटची तारीख- 28 मे 2022
अधिकृत वेबसाईट- www.igidr.ac.in
