टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अंतर्गत भरती
पदाचे नाव- संशोधन सहाय्यक, कार्यक्रम अधिकारी, समुपदेशक, संशोधन सहयोगी, संशोधन इंटर्न, अकाउंट असिस्टंट, पॉलिसी फेलो, वरिष्ठ संशोधन सहयोगी, सिस्टीम अभियंता, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, प्रशासकीय सहाय्यक, कार्यक्रम व्यवस्थापक

पद संख्या- 32+ जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता- खाली दिलेली जाहिरात वाचावी
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 12, 14, 15, 17, 20 & 25 मे 2022 (पदांनुसार)
अधिकृत वेबसाईट- www.tiss.edu