8 वी ते पदवीधर उमेदवारांना संधी! ECHS मुंबई मध्ये विविध पदांची भरती
पदाचे नाव- वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, डेटा एन्ट्री ऑपरेटर, चालक, शिपाई

पद संख्या- 13 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
अर्ज पद्धती- ऑफलाईन
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अधिकृत वेबसाईट- https://echs.gov.in/
शेवटची तारीख- 10 जून 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- प्रभारी अभिकारी,स्टेशन मुख्यालय ईसीएचएस सेल, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई- 400088
