MOIL लिमिटेड नागपूर द्वारे विविध पदांसाठी भरती
पदाचे नाव- सल्लागार आणि व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

पद संख्या- 06+ जागा
शैक्षणिक पात्रता- मूळ जाहिरात बघावी
अर्ज पद्धती- ऑनलाईन/ऑफलाईन
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३१ मे व ४ जून २०२२ (पदांनुसार)
अर्ज करण्याचा पत्ता- (Consultant) Chief Manager (Pers.), Recruitment Section, MOIL Ltd, MOIL Bhavan, 1-A, Katol Road, Nagpur-440 013
अधिकृत वेबसाईट- www.moil.nic.in
