Take a fresh look at your lifestyle.

भारतीय सैन्यात ग्रुप-C अंतर्गत विविध पदांसाठी भरती

0

पदाचे नाव- बार्बर, कुक, बूट मेकर, टेलर, सफाईवाला, माळी, स्टेनोग्राफर ग्रेड-II, ड्राफ्ट्समन, वॉशरमॅन

पद संख्या- 24 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- जबलपूर (मध्य प्रदेश)

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- Selection Board GP’C’ Post JAK RIF Regimental Centre, Jabalpur Cantt PIN-482001

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 18 मे 2022

अधिकृत वेबसाईट- indianarmy.nic.in