विद्यार्थ्यांनो संधी सोडू नका! सीमा सुरक्षा दलात(BSF) भरती
पदाचे नाव- निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कनिष्ठ अभियंता/ उपनिरीक्षक
पद संख्या- 90 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
वयोमर्यादा- 30 वर्षे
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 मे 2022
अधिकृत वेबसाईट- bsf.gov.in
