सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत भरती
पदाचे नाव- विशेष कार्यधिकारी, उद्यान अधिक्षक, कनिष्ठ अभियंता

शैक्षणिक पात्रता- Mass Communication/ M.Sc/ BE
पद संख्या- 03 जागा
अर्ज पद्धती- ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण- पुणे
अर्ज शुल्क
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 400/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 200/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 मे 2022
अधिकृत वेबसाईट- www.unipune.ac.in
