Take a fresh look at your lifestyle.

रमन विज्ञान केंद्र, नागपुर द्वारे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती

0

पदाचे नाव- प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता- Bachelor’s Degree

पद संख्यां– 05 जागा

निवड पद्धती- मुलाखत

मुलाखतीची तारीख- 12 मे2022

मुलाखतीचा पत्ता- गांधी सागर, फुले मार्केट जवळ नागपूर- 440 018

अधिकृत वेबसाईट- www.rscnagpur.gov.in