सैन्य कल्याण शिक्षण संस्था (AWES) सेल HQ दक्षिणी कमांड पुणे येथे भरती
पदाचे नाव- सफाईवाला, ड्रायवर, लोअर डिव्हिजन क्लर्क

पद संख्या- 58 जागा
शैक्षणिक पात्रता- 10th/12th
अर्ज पद्धती- ऑफलाईन
वयोमर्यादा- 18 – 25 वर्षे
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज पाठविण्याचा पत्ता- (पीठासीन अधिकारी BOO-V), मुख्यालय दक्षिणी कमांड C/o. कमांड हॉस्पिटल (SC) पुणे कॅन्टोन्मेंट, वानवडी- 411040
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 45 दिवसाच्या आत
