भारतीय खाण ब्युरो नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती
पदाचे नाव- प्रधान खाजगी सचिव, उपसंचालक

पद संख्या- 02 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- खाण नियंत्रक (P&C), दुसरा मजला, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर-440001
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 04, 23 जून 2022 (पदांनुसार)
अधिकृत वेबसाईट- ibm.gov.in
