केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत 310 जागांसाठी भरती
एकूण जागा- 310

पदाचे नाव व पद संख्या
1 आयुर्वेद स्पेशलिस्ट (पंचकर्म)- 10
2 आयुर्वेद स्पेशलिस्ट (शल्य) -10
3 आयुर्वेद स्पेशलिस्ट (काया चिकित्सा)- 10
4 आयुर्वेद स्पेशलिस्ट (प्रसूतीतंत्र)- 10
5 आयुर्वेद GDMO- 110
6 आयुर्वेद फार्मासिस्ट- 150
7 पंचकर्म थेरेपिस्ट- 10
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: पंचकर्म पदव्युत्तर पदवी.
पद क्र.2: शल्य तंत्र पदव्युत्तर पदवी.
पद क्र.3: काया चिकित्सा पदव्युत्तर पदवी.
पद क्र.4: प्रसूतीतंत्र पदव्युत्तर पदवी.
पद क्र.5: आयुर्वेद पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.
पद क्र.6: (i) D.Pharm (आयुर्वेद) किंवा DAN&P (ii) 03 वर्षे अनुभव .
पद क्र.7: (i) पंचकर्म टेक्निशियन कोर्स (ii) 03 वर्षे अनुभव.
वयाची अट- 05 मे 2022 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 ते 4: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.5 ते 7: 45 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण- नवी दिल्ली/संपूर्ण भारत
परीक्षा फी- फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 05 मे 2022
परीक्षा- 15 मे 2022

अधिकृत वेबसाईट- www.ccras.nic.in