Take a fresh look at your lifestyle.

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात(ONGC) अप्रेंटिस पदांच्या 3614 जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 3614

पदाचे नाव- ट्रेड & टेक्निशियन अप्रेंटिस

विभाग व पद संख्या

1 उत्तर विभाग- 209

2 मुंबई विभाग- 305

3 पश्चिम विभाग- 1434

4 पूर्व विभाग- 744

5 दक्षिण विभाग- 694

6 मध्य विभाग- 228

शैक्षणिक पात्रता

पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A

ट्रेड अप्रेंटिस: ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/COPA/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E)

टेक्निशियन अप्रेंटिस: सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट- 15 मे 2022 रोजी 18 ते 24 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख-15 मे 2022

अधिकृत वेबसाईट- www.ongcindia.com