Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना संधी! मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात भरती

0

पदाचे नाव- प्रमुख, वाहतूक आणि दळणवळण

शिक्षण- अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चरच्या कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष.

वय- ५५ वर्षे

एकूण पदे- ०१

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

नोकरीचे ठिकाण- मुंबई.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

प्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन इमारत, ८वा मजला, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०५ मे २०२२

अधिकृत वेबसाईट- mmrda.maharashtra.gov.in